Browsing Tag

भिगवण

Pune : भिगवणमध्ये एकाने नऊ मिनिटांत अडीच लिटर चहा पिऊन जिंकली पैज!

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये एकाने नऊ मिनिटांत अडीच लिटर चहा पिऊन हजार रुपयांची पैज जिंकली. सचिन शिंदे असे पैज जिंकणाऱ्याचे नाव असून सचिन रिक्षा ड्राइव्हर म्हणून काम करीत आहेत. भिगवण स्टेशनवर दोन मित्रांमध्ये आगळी वेगळी…