Browsing Tag

भीतीचे वातावरण

Kalewadi : काळेवाडी परिसरात अचानक झाड उन्मळून पडले ; नागरिकामध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथी अशोक सोसायटी येथील शाह क्लिनिक समोर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पिंपळाचे एक झाड अचानक उन्मळून पडले आहे. यामुळे परिसरात वाहुतक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्याच्या मधोमध आणि आडवे झाडाची मोठी फांदी…