Browsing Tag

भुशी डॅम

 Lonavala : मावळ तालुक्यात रविवारचा दिवसच उजाडला वाहतूक कोंडीने

एमपीसी न्यूज - वर्षा विहाराकरिता रविवारी सकाळपासूनच पर्यटकांनी मावळ तालुक्यातील लोणावळा व खंडाळ्यासह नाणे मावळ, आंदर मावळ व पवन मावळात गर्दी केल्याने मावळ तालुक्यात रविवारचा दिवसच वाहतूक कोंडीने उजाडली. बारा वाजण्यापूर्वीच भुशी धरण ते…