Browsing Tag

भूयारी गटार

Lonavala : इराणी चाळीत गटर बांधणी कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस ठाण्यासमोरील इराणी चाळीतील पाच गल्ल्यामधील गटर बांधणी तसेच भुयारी गटर बांधणी कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष…