Lonavala : भुशी धरण सहारा पूल धबधबा परिसरात स्वच्छता जनजागृती मोहीम
एमपसी न्यूज - पर्यटनस्थळांवर पर्यटक व स्थानिक व्यावसायिक यांच्याकडे होत असलेल्या कचर्याच्या पार्श्वभूमीवर आज लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने भुशी धरण व सहारा पूल धबधबा परिसरात स्वच्छता जनजागृती व वाहतूक शिस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.…