Browsing Tag

भोंदुगिरी

Pune : कुटुंबावर संकट येण्याची भीती दाखवून नागरिकांना लुटणा-या दोन भोंदूबाबांना अटक

एमपीसी न्यूज – कुटुंबावर संकट येण्याची भीती दाखवून मंत्रशक्तीने उपाय करण्याचे सांगून नागरिकांना लुटणा-या दोन भोंदूबाबांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले.   रवींद्र वसंत गंगावणे व समाधान तुकाराम…