Browsing Tag

भोवळ

Ahmadnagar : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरीत भोवळ, प्रकृती स्थिर

एमपीसी न्यूज -  राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला गडकरी आले होते.…