Browsing Tag

भोसरीत उत्साहाचे वातावरण

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भोसरीत मुख्यमंत्र्यांची रॅली

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली होणार आहे. गुरुवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजता भोसरी परिसरात ही रॅली होणार आहे.…