Browsing Tag

भोसरी एमआयडीसी पोलीस तपास

Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पादचारी इसमाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडली. नारायण बसाव्वा पुजारी (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव…

Bhosari : दोन मोटारसायकलसह एक ई-सायकल चोरीला; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज - भोसरी आणि एमआयडीसी भोसरी परिसरातून दोन मोटारसायकल तर हिंजवडी परिसरातून एक ई-सायकल चोरीला गेल्याच्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस…

Moshi : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एकाला खो-याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Moshi : ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नोकरी करण्यासाठी सासरच्यांकडून छळ; विवाहितेची…

एमपीसी न्यूज - 'एमपीएससी'ची परीक्षा देऊन नोकरी करावी, असा सासरच्यांनी विवाहितेकडे हट्ट केला. त्यावरून व घरगुती अन्य कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा…