Browsing Tag

भोसरी एमआयडीसी

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातून एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, भोसरी एमआयडीसी, चाकण, दिघी, हिंजवडी, वाकड परिसरातून सात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस…

Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पादचारी इसमाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडली. नारायण बसाव्वा पुजारी (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव…

Bhosari : कंपनीतून तीन लाखांच्या मालाची चोरी

एमपीसी न्यूज - कंपनीतून तीन लाख रुपयांच्या मालाची चोरी झाली. ही घटना इंद्रायणी नगर, भोसरी एमआयडीसीमधील यश फोरक्लिफ्ट हायरिंग सर्व्हिसेस या कंपनीत घडली. विनोद हरिभाऊ कदम (वय 44, रा. जुना दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये एक लाखाच्या दुचाकी पळवल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी, निगडी, हिंजवडी, तळेगाव आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 2 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात…

Bhosari : एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या सुटेना; उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - वारंवार तक्रारी करून, बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने देखभाल दुरुस्ती, मोडकळीस आलेले फिडर फिलर…

Bhosari : भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी परिसरातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरात एक लाख 50 हजार रुपयांचा चार दुचाकी चोरल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 4) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजया संजय राऊत (वय 45, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी…

Bhosari : इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन पुणे यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच कामगार आणि सर्वसामान्यांच्या…

Bhosari : सेंच्युरी एंका कंपनीत टायरमधील नायलॉन धागे बनवणा-या मशीनला आग; जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमधील सेंच्युरी एन्का कंपनीत भीषण आग लागली. यावेळी कंपनीत 77 कर्मचारी काम करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टायरमधील नायलॉनचे धागे बनवणारे मशीन, कंट्रोल पॅनल बोर्ड इंसुलेशन आणि दोन आयर्न…

Pimpri : तडीपारी संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच तो सापडला पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तडीपारीच्या कारवाईची मुदत संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना तडीपार आरोपी गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुरुवारी (दि. 25) भोसरी येथील…

Bhosari : पीएमटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीला पीएमटी बसने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथील टेल्को रोडवर घडला. बी एम ननावरे (पूर्ण नाव पत्ता समजू शकले…