Browsing Tag

भोसरी क्राईम

Bhosari : कंपनीच्या दुकानाचे शटर उचकटून पावणेचार लाखांच्या वायर चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 79 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी ग्लोबल ट्रेडिंग कंपनी, भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली. नितीन बालाभाय…

Bhosari : व्यवसायासाठी 14 लाख रुपये घेऊन फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मनी ट्रान्स्फर अॅपवरून व्यवसायासाठी घेतलेले 14 लाख 85 हजार रुपये परत न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर 2019 रोजी धावडेवस्ती भोसरी येथे घडली. ज्ञानेश्वर वामनराव…

Bhosari : कार्यालयातून डीव्हीआर, कॅमेरे चोरी करणा-या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन जणांनी कार्यालयाच्या खोलीत प्रवेश करून 18 हजार 500 रुपयांचे डिव्हीआर, हार्ड डीस्क, कॅमेरे, लाईटचा मीटर असे साहित्य चोरून नेले. ही घटना 21 जानेवारी व 6 फेब्रुवारी 2020 रोजी बोपखेल येथे घडली. अक्षय नंदकिशोर गवळी (वय 25,…

Bhosari : तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - नोटरी सर्टिफिकेट सापडल्याचे सांगत त्याबदल्यात तीन लाख रुपये पैशाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. राधाबाई बालाजी गवते (वय 36, रा. चक्रपाणी…

Bhosari : भोसरीतील ज्ञान्या लांडगे टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई

एमपीसी न्यूज - परिसरात दहशत माजवणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या लांडगे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी (दि. 22) याबाबतचे आदेश दिले.…

Bhosari : इंद्रायणीनगर येथे 42 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. मछिंद्र रमेश पाटील (वय 38, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी…

Bhosari : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मुलीचा पाठलाग करून तु मला लई आवडतेस, मला हॉटेलवर भेटतेस का ? आपण मज्जा करू, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरव आंबिलपुरे (पुर्ण नाव पत्ता…

Bhosari : मारहाण व विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा दोघांना अटक

एमपीसी न्यूजू - जुन्या भांडणाच्या कारणावरून आई व मुलाला मारहाण केली. तर मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 25 जानेवारी रोजी महात्मा फुले नगर दापोडी येथे घडला.…

Moshi : क्रेडीट कार्डची माहिती घेऊन महिलेची 25 हजाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डची व बोनस कार्डची माहिती सांगून ओटीपी क्रमांक घेतला. त्यानंतर क्रेडीट कार्डमधून 25 हजार रुपये काढून फसवणूक केली. मोशी येथे नुकताच हा प्रकार घडला. रुचिता प्रशांत कुंभारे (वय 23, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी…

Bhosari : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणेअकराच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकाजवळ खडी मशीन रोडवर घडला. प्रतीक बाबाजी पाबळे (वय 23),…