Browsing Tag

भोसरी क्राईम

Bhosari : बस प्रवासात चोरी करणा-या तिघांना भोसरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - पीएमटी बस, एसटी, रिक्षा अशा प्रवासात प्रवाशांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून पाच गुन्हे उघडकीस झाले आहेत.सोनी लखन सकट (वय…

Bhosari : अत्याचार करून ‘त्या’ 15 वर्षीय मुलीचा खून; सावत्र बापावर गुन्हा

एमपीसी न्यूज - आई-वडिलांच्या किरकोळ भांडणातून वडिलांनी पोटच्या 15 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. यामध्ये धक्कादायक बाब अशी की, आरोपी बापाने खून करण्यापूर्वी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी चारच्या…

Bhosari : मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांकडून पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या…

Bhosari : सिलिंडरच्या स्फोटातील जखमी शिक्षक महिलेचा मृत्यू  

एमपीसी न्यूज - भोसरी, संत तुकारामनगरमधील सिलिंडरच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या शिक्षक महिलेल्या शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.मनीषा ज्ञानेश्वर साळुंके (वय 35, रा. भोसरी), असे मृत्यू झालेल्या शिक्षक महिलेचे नाव आहे.भोसरी, संत…

Bhosari : दारू पिताना मित्रांमध्ये वाद, एकाला जबर मारहाण

एमपीसी न्यूज - दारू पित बसलेल्या दोन मित्रांमध्ये  किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्राला एकाने लाथाबुक्या, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना भोसरीतील धावडे वस्ती येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.…

Bhosari : विवाहितेच्या छळप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला असल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. त्यानुसार सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Bhosari : सासरच्यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.प्रशांत दिलीप ढोले (वय 30), शांता दिलीप…

Bhosari : छताचा पत्रा उचकटून कंपनीतून सव्वालाखांचे डाय चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी कंपनीतील सव्वालाख रुपये किमतीचे डाय चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली. सचिन लोहाडे (वय 40,रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…

Bhosari : कडीकोयंडा उचकटून घरात अडीच लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून घरातून सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) पहाटे शास्त्रीनगर कासारवाडी येथे उघडकीस आली.भास्कर निलय्या सब्बानी (वय 48, रा. नेरुळ ईस्ट, नवी मुंबई)…

Bhosari : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे मंगळवारी (दि. 24) दुपारी घडली.भाग्यश्री रवींद्र लंघे (वय 25, रा. खंडेवस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…