Bhosari : एमआयडीसीतील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया
एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीत जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. भोसरी एमआयडीसीतील डायनोमर्क कंपनीच्या समोर एस 101 ब्लॉकमध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी आज वाया गेले. यावेळी कामगराच्या दुपारच्या जेवणाची सुट्टी आसल्यमुळे…