Browsing Tag

भोसरी पोलीस तपास

Bhosari : हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून 40 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 23 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचारच्या सुमारास मोरया हॉस्पिटल दापोडी येथे घडला. माधव रामदास रसाळ (वय 31, रा. जुनी सांगवी) यांनी…

Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली. प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल…

Bhosari : उरलेले जेवण घेण्यासाठी गेली अन चिमुरडी जीव गमावून बसली

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर भंगार गोळा करीत असलेल्या आठ वर्षीय मुलीला धडक दिली. दररोज उरलेले जेवण देण्यासाठी आलेल्या टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने या चिमुरडीचा जीव…

Bhosari : शस्त्राचा धाक दाखवून तरुणाला लुटल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून चार जणांनी मिळून तरुणाला लुटले. तसेच त्याला मारहाण करून त्याच्या मालकाच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी पाचच्या सुमारास गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी…

Bhosari : घरफोडी करून ‘तीन हजार सिंगापूर डॉलर’ची चोरी

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन हजार सिंगापूर डॉलर चोरून नेले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे शनिवारी (दि. 14) पहाटे उघडकीस आली. दारासिंग माणिकसिंग राजपूत (वय 43, रा. विशाल रेसिडन्सी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी…

Bhosari : खून झालेल्या ‘त्या’ मुलीवर लैंगिक अत्याचार?

एमपीसी न्यूज - सावत्र पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना दापोडी येथे घडली. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.…

Bhosari : बहिणीशी बोलणा-या तरुणाचे दात पाडले

एमपीसी न्यूज - बहिणीशी बोलत थांबलेल्या तरुणाला मारहाण करून तरुणीच्या भावाने दात पाडले. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास भोसरी येथील सरकारी दवाखान्याजवळ घडली. विनोद खंडू पिटेकर (वय 23, रा. बालाजीनगर, भोसरी) असे दात पडलेल्या…

Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या आई आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर तीन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या हातावर ब्लेडने वार करून तिला जखमी केले. ही घटना दापोडी, बालगंधर्व, सहारा हॉटेल अँड लॉज चतुःशृंगी…

Bhosari : पूर्ववैमनस्यातून भर रस्त्यात दहशत पसरवून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून भर रस्त्यात दहशत पसरवून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सव्वाआठच्या सुमारास सखुबाई गार्डन समोर आळंदी रोड भोसरी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर…

Bhosari : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेर हात धुण्यासाठी आलेल्या व्यक्तीला एकाने किरकोळ कारणावरून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास शांतीनगर झोपडपट्टी भोसरी येथे घडली. गुणवंत दादाराव गंगावणे (वय 55, रा.…