BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

भोसरी बातमी

Bhosari : अण्णासाहेब मगर बँक; काल अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड अन्‌ आज तीन संचालकांचे तडकाफडकी…

एमपीसी न्यूज - भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांची काल निवड करण्यात आली. तर, आज बँकेतील कारभार, आर्थिक परिस्थिती, कर्जवाटप, त्याच्या वसुलीत होत असलेला हस्तक्षेप आणि दिरंगाई याच्याशी असहमती दर्शवत विद्यमान वरिष्ठ तीन…

Bhosari : इफ्तार पार्टी उत्साहात; हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती

एमपीसी न्यूज - मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त आमदार महेशदादा स्पोट्‌र्स फांऊडेशन, मित्र परिवार आणि पिंपरी-चिंचवड शहर मुस्लीम महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.…

Bhosari : मित्राचा मुलगा असल्याचे भासवून वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्राचा मुलगा असल्याचे भासवून एका इसमाने वृद्धाला सहा हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 23) दुपारी अडीच ते साडेतीन यावेळेत घडला. विनोद प्रमोद वाघचौरे (वय 81, रा. पवार बिल्डिंग, पुणे-मुंबई…

Pen : मौजमजा करून येत असताना भोसरीतील कारचा अपघात

एमपीसी न्यूज - रविवारच्या सुट्टीनिमित्त अलिबाग येथे मौजमजा करण्यासाठी गेलेल्या भोसरीतील एका कारचा अपघात झाला. यामध्ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील पाच जण तसेच अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 21)…

Bhosari : भोसरीतील विकासकांना पालिकेने धाडल्या नोटीसा

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांशी केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे. पालन न केल्यास महापालिकेमार्फत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार असल्याच्या नोटीसा महापालिकेने…

Bhosari :  भोसरीत 11 ऑक्टोबरला एक दिवसीय शिक्षकांचे काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज  -  लोककल्याण मजदूर युनियनच्या वतीने शिक्षक-शिक्षकेत्तर एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन दि. ११ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.  विविध मागण्याचे संगमेश्वर एज्युकेशन ट्रस्ट, सिद्धेश्वर हायस्कूलचे प्राचार्य यांच्याकडे मागण्यांचे…

Bhosari : बेरोजगार तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - बेरोजगार तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली. राजेश्वर दिनकरराव पाटील (वय 20, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी. मूळ रा. उदगीर, जि. लातूर), असे आत्महत्या…

Bhosari : इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने जागतिक स्तनपान दिन साजरा

एमपीसी न्यूज - ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा पार्श्वभूमीवर इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने जागतिक स्तनपान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांना स्तनपानाचे महत्व…