Browsing Tag

भोसरी विधानसभा मतदार संघ

Bhosari: दत्ता साने 36 कोटी, विलास लांडे 24 कोटी तर, महेश लांडगे दोन कोटीचे धनी!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे दत्ता साने यांच्याकडे 36 कोटी, अपक्ष लढविणारे विलास लांडे यांच्याकडे 24 कोटी तर, महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्याकडे दोन कोटी 43 लाख रुपयांची…

Bhosari: ‘महायुती’चे महेश लांडगे यांच्यासह 20 जणांचे अर्ज दाखल; सोमवारी माघार घेण्याच्या…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे पुरस्कृत अपक्ष विलास लांडे यांच्यासह 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे.…

Bhosri: ‘कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी’; राष्ट्रवादीची उमेदवारी कोणीच घेतली नाही!

एमपीसी न्यूज - एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला 'कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी', अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अखेरपर्यंत तगड्या इच्छुकांनी भोसरीत राष्ट्रवादीची उमेदवारीच…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांनी मोशी, डुडूळगावतील नागरिकांच्या घेतल्या भेटी-गाठी

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी डुडूळगाव, मोशी, जाधववाडी परिसरातील वाड्या, वस्त्यांवर जात नागरिकांच्या सोमवारी (दि.30) भेटी-गाठी घेतल्या. पदयात्रा, कोपरा सभा काढण्यात आल्या. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.भोसरी…

Bhosari : भाजपकडून महेश लांडगे यांनी तर विलास लांडगे यांनी नेला अपक्ष म्हणून अर्ज

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे…

Pimpri : आमदार महेश लांडगे यांचा विदर्भ-खान्देशवासीयांचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज - विदर्भ आणि खान्देश भागातून भोसरी परिसरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्नेहमेळावा च-होली येथे उत्साहात पार पडला. केदारेश्वर प्रतिष्ठान आणि विदर्भ मित्र मंडळ यांच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला.…

Bhosari : ’72 वर्षात महेशदादांसारखा आमदार झाला नाही’

एमपीसी न्यूज - भोसरी मतदारसंघातील नागरिकाला कुटुंबाप्रमाणे जपणारा, सर्वांच्या सुख-दुख:त सहभागी होणारे आमदार महेश लांडगे आहेत. चूक असेल तर समजून सांगणारे आमदार आहेत.  त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले असून 72 वर्षात…

Pimpri :राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी भोसरी विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब उर्फ बाबासाहेब काळुराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश यशवंतराव…

Bhosari: किंगमेकर दत्ताकाकांचे, लक्ष्य भोसरी विधानसभेचे!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता (काका) साने यांनी वाढदिवसानिमित्त भोसरी मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. त्यानिमित्त भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी…