Browsing Tag

भोसरी

Chinchwad News : भोसरी, मोशी, वाकड, देहूरोड परिसरातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी, मोशी, वाकड, देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी वाहने चोरून नेली. याबाबत मंगळवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.अकबर अझमोद्दीन इनामदार (वय 63, रा. भोसरी) यांनी…

Bhosari : घरफोडी करून ‘तीन हजार सिंगापूर डॉलर’ची चोरी

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन हजार सिंगापूर डॉलर चोरून नेले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे शनिवारी (दि. 14) पहाटे उघडकीस आली.दारासिंग माणिकसिंग राजपूत (वय 43, रा. विशाल रेसिडन्सी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी…

Pune : एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 21 डिसेंबर रोजी

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी (दि. २१) आणि रविवारी (दि. २२ डिसेंबर) एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे…

Bhosari : संदीप कांबळे यांना जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षकेतर पुरस्कार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षकेतर पुरस्कार सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संदीप जयराम कांबळे यांना प्रदान करण्यात आला.भोसरीच्या…

Pimpri : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत उत्तम संबंध; महेशदादांना मंत्रीपद मिळणार ?

एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे महेशदादांना मंत्रीपद मिळणार…

Bhosari : भरधाव वेगातील बस गतिरोधकावर आदळल्याने प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेली बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे गतिरोधकावर आदळली. यामध्ये बसचे सीट तुटून लागल्याने प्रवासी जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास गव्हाणेवस्ती भोसरी येथे घडली.भरत सोनू चिखले (वय 55,…

Talegaon Dabhade : इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम निरज सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.भोसरी- या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजीत विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा…

Bhosari : खड्डेमुक्त भोसरी विधानसभा अभियान! ‘परिवर्तन हेल्पलाईन’च्या 9379909090 व्हॉट्स…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतरासंघाच्या परिपूर्ण विकासासाठी आमदार महेश लांडगे यांनी खड्डेमुक्त भोसरी विधानसभा हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. भोसरीत कोठेही, कधीही, केव्हाही, रस्त्यावर किंवा आजूबाजूस खड्डा आढळल्यास परिवर्तन…

Bhosari : नगरहून पुण्याला झाडू विकण्यासाठी आलेला कारागीर बेपत्ता

एमपीसी न्यूज - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथून पुण्यात झाडू विकण्यासाठी आत्यासोबत आलेला कारागीर बेपत्ता झाला आहे. भोसरीमधील ळंदी रोड चौकातील पुलाखाली रविवारी (दि. 28) हा प्रकार घडला आहे.मुकेश रतन आव्हाड (वय अंदाजे 35, रा. घुळेवाडी…

Bhosari : भोसरी, देहूरोड, चिखली परिसरातून तीन लाखांचे सोने हिसकावले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - भोसरी, देहूरोड आणि चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…