Browsing Tag

भोसरी

Bhosari : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विलास लांडे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे भोसरी मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीने या मतदारसंघाचा…

Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- क्‍लासमध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली.रवी गणेश उतपुरे (वय 21, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय…

Bhosari : खंडेनवमीनिमित्त झेंडूच्या फुलांची बाजारात आवक; प्रतिकिलो 60 ते 90 रुपये दर

एमपीसी न्यूज- देवीचा जागर, खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची आवक मोठी झाल्याने भोसरी बाजारात झेंडू चांगला फुलला होता. प्रतिकिलो 60 ते 90 रुपये प्रतिकिलो झेंडूचा दर आहे. झेंडूच्या फुलांबरोबर ऊस, लव्हाळा, ज्वारीच्या धाटांनाही…

Bhosari: भाजपचे महेश लांडगे अन् अपक्ष विलास लांडे यांच्यात ‘फाईट’!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. दोघांमध्ये दुरंगी लढत होत असून दोनवेळा अपक्षांच्या बाजूने कौल देणारे भोसरीकर तिस-यावेळी अपक्षाच्या की…

Bhosari : ‘तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या’, पण सारखा फोन करु नका’

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या पक्षाकडून की अपक्ष लढावे याबाबतचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. अर्ज भरण्यास दहा मिनिटे शिल्लक असताना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी…

Moshi : घरगुती कारणावरून महिलेला मारहाण; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात महिलेला तिचा भाऊ, वहिनी आणि आईने मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली. या घटनेबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.सारिका कुंडलिक बागडे (वय 36) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी…

Bhosari : महेश लांडगेच निवडून येणार; दिघी मधील ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार

एमपीसी न्यूज- दिघी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे हेच विजयी होणार, असा निर्धार दिघी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केला. आमदार महेश लांडगे…

Bhosari : कार आणि टेम्पोचा भीषण अपघात

एमपीसी न्यूज - उबर कार आणि मालवाहतूक करणारा टेम्पो यांची जोरदार धडक बसली. हा अपघात आज (दि. 30) पहाटे भोसरी एमआयडीसी चौकात पहाटे पाचच्या सुमारास झाला. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही.मिळालेल्या माहितीनुसार, एम एच12/ पी क्यू 1857 ही उबर…

Bhosari : नादुरुस्त बस भर रस्त्यात सोडून गेल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बस नादुरुस्त असताना देखील ती चालवली. त्यामुळे ती बस भर रस्त्यात बंद पडली. बंद पडलेली बस रस्त्यात सोडून गेलेल्या पीएमपीएमएल बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (दि. 24) दुपारी दीड ते बुधवार (दि. 25) दुपारी…

Bhosari : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अक्षय बापूसाहेब पाटील (वय 25, रा. सानोळी, ता.…