Browsing Tag

भोसरी

Bhosari : महेशदादा पुन्हा आमदार होणारच; लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा मोशी, डुडूळगावकरांचा निर्धार

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाच वर्षात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. विविध कामे प्रगतीपथावर आहेत. महेशदादा पुन्हा आमदार होणार असल्याची काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. पण  लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा निर्धार…

Bhosari : घरात ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

एमपीसी न्यूज - घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) पहाटे शास्त्रीचौक भोसरी येथे घडली.माणिकदामू रेटवडे (वय 55, रा. शास्त्रीचौक, आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Bhosari : सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील मॅसेज पाठवून त्यांचा विनयभंग करण्यात आला. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात…

Bhosari : जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज - जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटर आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 14) रोजी सकाळी नऊ वाजता भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे सर्व…

Bhosari : पैशाच्या व्यवहारातून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एकाला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी ( दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरीतील लिंबू सरबत चौक येथे घडली.राजेश्वर विठ्ठलराव पाच्छाळ (वय 33, रा. आळंदी) यांनी…

Pimpri : स्नेहवन संस्थेतील विद्यार्थ्यांना मिठाईवाटप

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील वक्रतुंड मित्र मंडळ व आर.के. बॉईज यांच्यावतीने स्नेहवन संस्थेतील मुलांना दिवाळीनिमित्त मिठाईवाटप करण्यात आले. भोसरीतील हे मंडळ असे सामाजिक विविध उपक्रम राबवित असते. यावेळी स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक…

Bhosari : सोसायटीत पार्क केलेली कार पेटवली

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली कार अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना सेक्टर नंबर सहा मोशी येथे गुरुवारी पहाटे घडली.मोहम्मद अरफान हुसेन (वय 29, रा. सेक्टर नंबर सहा, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Bhosari : भोसरीतील सोसायटी धारकांच्या नागरी समस्या मार्गी लावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी मतदार संघातील अनेक सोसायट्यांच्या तक्रारी आहेत. नागरी समस्या त्यांना भेडसावत आहेत. नागरी समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नोटीस दिलेल्या…

Bhosari : इंद्रायणीनगर मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करावे – विक्रांत…

 एमपीसी न्यूज -   भोसरीतील इंद्रायणीनगर प्रभाग ८ मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी केली आहे. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लांडे…

Bhosari : दोन सराईत चोरट्यांना अटक; 10 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा आठ लाख 47 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक…