Browsing Tag

मंगळसूत्र चोरी

Talegaon Dabhade: घरफोड्या, मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलीस- नागरिक संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर विभागात होणाऱ्या घरफोडी, मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे नागरिक महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिक मंच व यशोधम हौसिंग सोसायटी यांच्या वतीने…

Chinchwad : रस्त्याने जाणा-या शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या शिक्षिकेचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडली.जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा.…

Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना मोशी येथे घडली.जागृती अमोल कुडे (वय 30, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Nigdi : महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडली. यामध्ये महिलेच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना 14 सप्टेंबर रोजी…

Nigdi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पादचारी महिलेचे 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.सुषमा देवीदा पाटील (वय 48, रा. बिजलीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Pune : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेचे मंगळसूत्र चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेचे एक लाख 20 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि.15) दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान धनकवडी ते स्वारगेट या मार्गातील प्रवासात घडली.मिळालेल्या माहितीनुसार,…