Browsing Tag

मंगळसूत्र हिसकावले

Chinchwad : पादचारी महिलेचे दीड लाखाचे सोन्याचे गंठण व मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र असे दीड लाख रुपयांचे सोने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री नऊ वाजता दळवीनगर चिंचवड येथे…

Chinchwad : रस्त्याने जाणा-या शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या शिक्षिकेचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडली. जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा.…

Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना मोशी येथे घडली. जागृती अमोल कुडे (वय 30, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Chincwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. गंगु सुरेश धुत्तरगी (वय 34, नागसेननगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Dehuroad : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेचे 70 हजार 860 रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी सातच्या सुमारास शिंदे वस्ती रावेत येथे घडली. उषा रमेश ठाकूर (वय 60, रा. शिंदे वस्ती,…

Hinjawadi : पावसात छत्री पांघरून जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मेडिकलमधून औषधे घेऊन जात असलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे ही महिला जोरदार पाऊस असल्याने छत्री पांघरून जात होती. चोरट्यांनी छत्री बाजूला सारून मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शनिवारी…

Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकीवरून येत चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सूसरोड पाषाण येथे काल गुरुवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…