Browsing Tag

मंगळसूत्र

Chinchwad : रस्त्याने जाणा-या शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या शिक्षिकेचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडली. जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा.…

Moshi : घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - भांडी घासत असलेल्या महिलेजवळ येऊन भांडी घासण्याची पावडर दाखवण्याच्या बहाण्याने दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बनकरवस्ती मोशी येथे मंगळवारी (दि. 22) सकाळी घडली. प्राजक्‍ता…

Pune : दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – बोपोडी येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना रविवारी (दि.28) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात…

Hinjawadi : पावसात छत्री पांघरून जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मेडिकलमधून औषधे घेऊन जात असलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे ही महिला जोरदार पाऊस असल्याने छत्री पांघरून जात होती. चोरट्यांनी छत्री बाजूला सारून मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शनिवारी…

Pune : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरट्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि.31मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदाशिव पेठ येथे घडली. याप्रकरणी एका 60 वर्षीय…