Browsing Tag

मंगेश खैरे

Maval : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारीपदी मंगेश खैरे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल मावळ विधानसभा प्रभारीपदी वडगाव मावळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते मंगेश पांडुरंग खैरे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी खैरे…