Browsing Tag

मंगेश शिंदे

Pimpri : परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पदावर शिंदे गेले शिंदे आले

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त म्हणून मंगेश शिंदे यांनी पदभार स्वीकारला. पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे यांनी मंगेश शिंदे यांच्याकडे पोलीस उप आयुक्त पदाची सूत्रे सोपविली. त्यामुळे परिमंडळ तीनच्या पोलीस उप…