Browsing Tag

मंगेश शिरसाट

Vadgaon Maval : अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी किरण इंगळे

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी जांबवडे गावचे किरण वसंत इंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख मंगेश शिरसाट यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. अखिल भारतीय प्रहार…