Browsing Tag

मंदाकिनी ठाकरे

Pimpri : शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे भाजपमध्ये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे यांनी आज (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत…