Browsing Tag

मकर संस्क्रांती

Pune : दिग्गजांनी केलेल्या बोरन्हाणाने वंचित-विशेष मुलांच्या चेह-यावर फुलले हास्य  

एमपीसी न्यूज - नवीन कपडे, रंगीबेरंगी गॉगल्स आणि विविध प्रकारचे हलव्याचे दागिने घातल्यावर वंचित-विशेष मुले हरखून गेली. बोरं, लाह्या, चॉकलेट, गोळ्या यांचा वर्षाव करीत तरुणाईसह दिग्गजांनी वंचित-विशेष मुलांचे बोरन्हाण केले. मकर…