Browsing Tag

मजुराला लुटले

Nigdi : भर दिवसा धमकी देत मजुराला लुटले

एमपीसी न्यूज - भर दिवसा धमकी देत तीन ईसमांनी एका मजुराला लुटले. ही घटना भक्ती-शक्ती चौकाजवळ निगडी येथे सायंकाळी सहा वाजता घडली.प्रेम सुंदर मारवाडी (वय 18, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…