Browsing Tag

मतदान

Mhalunge-Balewadi: महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील ‘स्ट्राँग रुम’मध्ये मतदान यंत्रे…

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय…

Pimpri : राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस…

एमपीसी न्यूज - मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील तुफान हाणामारी प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी माजी उपमहापौरांसह चोघांना अटक केली आहे. या…

Maval : एक लाख 20 हजार ही ‘मॅजिक फिगर’ कोण ओलांडणार?

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 48 हजार 462 पैकी 2 लाख 47 हजार 961 मतदारांनी त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी 71.16 इतकी झाली आहे. मतदानाची आकडेवारी पाहता विजयासाठी 1 लाख…

Pimpri : बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 21 जणांना अटक

एमपीसी न्यूज - मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव करून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार पिंपरीगाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य…

Pimpri : घराजवळ निवडणुकीची चर्चा करू नका म्हणणा-या दांपत्याला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी विभागातून कोण निवडून येणार, याबाबत चारजण एका महिलेच्या घराजवळ चर्चा करत होते. यामुळे महिलेने आपल्या घराजवळ ही चर्चा करू नये, असे चौघांना सांगितले. यावरून चौघांनी महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी…

Bhosari : भोसरीकर कुणाच्या बाजूने ? भाजप की पुन्हा अपक्ष ?

एमपीसी न्यूज - मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून अपक्षांच्या बाजुने कौल देणा-या भोसरी मतदारसंघातील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. यंदा 59 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भोसरीतील…

Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण…

Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी की भाजप - शिवसेना युतीला होणार…

Pune : पावसाने पुन्हा पळवले पुणेकरांच्या तोंडचे पाणी !

एमपीसी न्यूज- मतदानाच्या दिवशी काल, सोमवारी (दि. 21) एक दिवसाची विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा मध्यरात्रीपासून कोसळू लागला. मध्यरात्री सुरु झालेला पाऊस आज पहाटेपर्यंत कोसळत होता. त्यामुळे पुन्हा एकदा या पावसाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी…

Pimpri : शहरात सरासरी 51.65 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात सरासरी 51.65 टक्के मतदान झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.33 टक्के, चिंचवडमध्ये 53.32 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 52.52 टक्के सरासरी मतदान झाले आहे.  मतदानाची अंतिम…