Browsing Tag

मतमोजणी

Talegaon Dabhade : नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक 6 फेब्रुवारी रोजी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहे.नगरसेवक संदीप बाळासाहेब शेळके यांनी आपल्या…

Vadgaon Maval : कान्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 9 तर सदस्यपदासाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कान्हे, जांभुळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच व सदस्यपदासाठी तसेच काही ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरूवारी (दि. 21) अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची वडगाव…

Chinchwad : मतमोजणीच्या दिवशी पावणेतीनशे जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - मतमोजणीच्या दिवशी शहरात शांतता राहावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज होते. मतमोजणीच्या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 272 जणांना ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Pimpri : अण्णा बनसोडे यांचा 19 हजार मतांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ५४८ भरघोस मतांनी विजय झाला आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करून अण्णा बनसोडे यांनी विजय…

Bhosari : 77 हजार मतांनी आमदार महेश लांडगे विजयी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 577 मतांनी विजयी झाले. महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 305 तर विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीपासून…

Pune : शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना कडवी लढत देऊन अखेर पाच हजार मतांची आघाडी मिळवत आपला विजय नोंदवला.आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी खाते उघडत आघाडी…

Talegaon : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तळेगावमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे मधील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल गुरुवारी (दि. 24) पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळपर्यंत राहणार आहेत.वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग - # वडगाव - इंदोरी या…

Hinjawadi : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची व्यवस्था चोख

एमपीसी न्यूज - मतमोजणी दरम्यान आणि त्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी, तसेच सर्व पक्षांच्या व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या उचित ठिकाणी थांबता यावे, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.…

Hinjawadi : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती (म्हाळुंगे) बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात…

Pune : पुणेकर आज अनुभवतायेत ऊन-पावसाचा खेळ

एमपीसी न्यूज - पुणेकर आज सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ अनुभवत आहेत. रविवारी, सोमवारी रात्री, मंगळवारी आणि बुधवारी पावसाची पुण्यात जोरदार बॅटिंग सुरू आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरही पावसाचे संकट गडद असल्याचे हवामान…