Browsing Tag

मदत

Pune : मेट्रो सर्व्हिसेस या जर्मन कंपनीकडून पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून जर्मन कंपनी मेट्रो सर्व्हिसेस यांच्या टीमने पूरग्रस्तांना मदत केली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, कपडे, ब्लॅंकेट आदी वस्तू कंपनीच्या कर्मचा-यांनी दिल्या. मेट्रो सर्व्हिसेस ही…

Pimpri : आकाश सोशल फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज - पिंपरीतील आकाश सोशल फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील पूरबाधित नागरिकांसाठी औषधे, कपडे, अन्नधान्य अशा चीज वस्तूचे वाटप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी ''एक…

Pimpri : कर्ण बधिर रिदितसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज - रिदिनला एेकण्याची क्षमता दोन्ही कानांनी जवळजवळ नाही म्हटली तरी चालेल अशी शारिरिक स्थिती आहे. याचा अर्थ तो जन्मता दोन्ही कानांनी बहिरा आहे. या बातमीने आई वडिल व सर्व कुटुंबियांना धक्का बसला. ताबडतोब श्रवणदोष तज्ञांशी संपर्क…

Pimpri : वनवासी आश्रम व केरळ  पूरग्रस्तांसाठी निधी संकलन मदत 

एमपीसी न्यूज - केरळ राज्यात मोठा पूर आल्याने आर्थिक व जीवित हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. सामाजिक बांधिलकी व आपले भारतीय बांधव यांना मदतीचा हात देत आपला खारीचा वाटा उचलत क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या शाळा, क्रांतिवीर चापेकर…

Pune : रेल्वे मंडळाकडून होर्डिंग दूर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - मध्यरेल्वेच्या पुणे मंडळाकडून होर्डिंग दुर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना एक लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Pimpri : चला गरजूं विद्यार्थ्यांना देऊ या शैक्षणिक स्वरुपात मदतीचा हात

एमपीसी न्यूज - लोकल्याण डायमंड मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी गरजूंना विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरुपात मदतीचा हात देण्यात येतो. याहीवर्षी मंडळाने गोर गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्वल घडविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला. या मदतीसाठी…

Talegaon : खांडगे स्कूलचा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळ संचलित मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलने केरळ मधील पूरग्रस्तांना धान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.केरळ मधील पूरस्थितीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येकांच्या आयुष्यावर…

Pimpri : केरळमध्ये मदतकार्यासाठी 100 हुन अधिक निरंकारी सेवादल रवाना

एमपीसी न्यूज -  निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आदेशाप्रमाणे 23 ऑगस्ट 2018 पासून संत निरंकारी मिशन चे सेवादल, संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक तसेच डॉक्टर, इलेक्टरीशीयन, गवंडी, प्लंबर, कारपेंटर 10 सप्टेंबर 2018…

Pune : महापालिकेची केरळला 1 कोटी 67 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - पूरग्रस्त केरळला पुणे महापालिकेच्या नगरसेवकांच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकातील वॉर्डस्तरीय निधीतून एक लाख रुपये मदत देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे 1 कोटी 67 लाख रुपयांची आर्थिक मदत पुणे महापालिका केरळला करणार…

Talegao : डॉ डी वाय पाटील एज्युकेशन फेडरेशननेचा केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

एमपीसी न्यूज -  वराली तळेगाव येथील डॉ. डी. वाय, पाटील एज्युकेशन फे़डरेशनच्या (वराले-तालेगांव) विद्यमाने   डॉ. डी  वाय पाटील कॉलेज ऑफ़  इजिनिअरिंग , एम बी ए सायन्स तसेच डॉ डी वाय पाटील स्कूल  ऑफ एस्कलन्सच्यावतीने  केरळमधील  पूरग्रस्तांना …