Browsing Tag

मनपाचे कोविड सेंटर फोडून चोरी

Pune News : पालिकेचे कोविड सेंटर फोडून चोरी

एमपीसी न्यूज : घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला असून, चोरट्यांनी कर्वेनगरमधील एक मनपाचे कोव्हीड लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून चोरी केली आहे.   याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात समर्थ सुभाष पवार (वय 20) या तरुणाने तक्रार दिली…