Browsing Tag

मनसे

Pimpri : आठ दिवसात मिळकत करवाढीचा विषय रद्द करा, अन्यथा खळ-खट्याक; मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मिळकतकर वाढीच्या संदर्भात 2007 सालापूर्वीच्या सर्व रहिवाशी, व्यापारी, वाणिज्य, औद्यागिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना अडीच पट करवाढ करण्याला मनसेचा विरोध आहे. अन्यायकारक मिळकत…

Pune : आगामी दोन वर्षांत विरोधी पक्षांची भाजप विरोधात मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला काल 3 वर्षे पूर्ण झाले. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या कालावधीत भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्याची विरोधी पक्षांना चांगली संधी आहे. आगामी निवडणूक सिंगल वॉर्ड पद्धतीने…

Talegaon Dabhade : मनसेच्या 9 फेब्रुवारी रोजीच्या विराट मोर्चात मावळमधील कार्यकर्ते सहभागी होणार

एमपीसी न्यूज - पाकिस्तानी आणि बांग्लादेशी लोकांच्या घुसखोरांविरोधात येत्या 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून गोरेगाव - ते आझाद मैदान असा विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खुद्द मनसे पक्षप्रमुख राज…

Pimpri : मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – बाळा नांदगावकर

एमपीसी न्यूज - बांगलादेश, पाकिस्तान आणि नायजेरियनमधून भारतात आलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात मनसेच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाही होण्याचे आवाहन माजी…

Pimpri: एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती; सत्ताधारी, विरोधक चिडीचूप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत दोन महिन्यासाठी म्हणजेच 25 जानेवारी 2020 पर्यंत केलेला एकदिवसाआड पाणीपुरवठा यापुढे देखील कायम राहणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही.…

Pune : अधिवेशनासाठी मनसेची पुण्यात जोरदार तयारी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गुरुवारी (दि.२३) होणार आहे. गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटर येथे सकाळी १० वाजता सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.…

Pimpri : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड

एमपीसी न्यूज- आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर- उपमहापौरपदाची निवड…

Pimpri : विरोधकांचा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला विरोध, सत्ताधा-यांचे समर्थन, पाणीकपातीवर महासभेत…

एमपीसी न्यूज - एक दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निष्क्रियतेमुळे शहरवासियांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा…

Pune : पुणे महापालिका महापौर – उपमहापौर निवडणूक : शिवसेना-मनसे-एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज - आगामी पुणे महापालिका महापौर - उपमहापौर निवडणुकीत शिवसेना - मनसे - एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. येत्या 22 नोव्हेंबर रोजी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे. राज्यात शिवसेना - काँगेस - राष्ट्रवादी महाशिव आघाडीची चर्चा…

Pune : राम मंदिराबरोबरच रामराज्य यावे ही अपेक्षा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला असून शहीद कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. अयोध्या- बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या…