Browsing Tag

मनोबोध

Manobodh by Priya Shende Part 24 : मनोबोध भाग 24 – रघुनायकावीण वाया शीणावे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक चोवीसरघुनायकावीण वाया शीणावेजना सारखे व्यर्थ का वोसणावेसदा सर्वदा नाम वाचे वसो देअहंता मनी पापिणी ते नसो देhttps://youtu.be/fZgWK4qi0dUमागच्या श्लोकात समर्थांनी मनाला…

Manobodh by Priya Shende Part 23 : मनोबोध भाग 23 – न बोले मना राघवावीण काही

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक तेवीसन बोले मना राघवावीण काहीजनी वाऊगे बोलता सुख नाहीघडीने घडी काळ आयुष्य नेतोदेहांती तुला कोण सोडून पाहतोhttps://youtu.be/OoRgVHsf1Cgमागील श्लोकात समर्थांनी मनाला सांगितलं…

Manobodh by Priya Shende Part 22 : मनोबोध भाग 22 – मना सज्जना हीत माझे करावे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक बावीस.मना सज्जना हीत माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचाhttps://youtu.be/9fzkZUz3QSYसमर्थ या श्लोकात मनाला सज्जन हो आणि आपलं…

Manobodh by Priya Shende Part 21 : मनोबोध भाग 21 – मना वासना चुकवी येरझारा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक एकवीस.मना वासना चुकवी येरझारामना कामना सांडले द्रव्य दारामना यातना थोर हे गर्भवासीमना सज्जना भेटवी राघवाचेhttps://youtu.be/RvB4-uo0XIMमाणसाच्या जिवंतपणी जर इच्छा आकांक्षा…

Manobodh by Priya Shende Part 20 : मनोबोध भाग 20 – बहू हिंपुटी होईजे माय पोटी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक वीस.बहू हिंपुटी होईजे माय पोटीनको रे मना यातना तेचि मोठीनिरोधे पचे कोंडिले गर्भवासीअहो मुखरे दुःखात या बाळकासीhttps://youtu.be/eA929Ynf1PMतिथे