Browsing Tag

मराठा आंदोलन

Chakan : चाकण आंदोलनाचा तपास करणार ‘एसआयटी’

एमपीसी न्यूज - सकल मराठा समाजाच्या वतीने 30 जुलै 2018 रोजी खेड-चाकण बंदची हाक देण्यात आली. नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने चाकण मध्ये एक रॅली काढून बंद संपल्याचे जाहीर केले. सर्वजण शांततेत घरी जात…

Pune : ताई अशीच सदैव पाठीशी उभा रहा ! मराठा आंदोलकांनी बांधल्या भगिनींना राख्या

एमपीसी न्यूज - आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. साधारणपणे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते मात्र पुण्यात काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं.  मराठा आंदोलनादरम्यान ठामपणे पाठीशी उभे राहिलेल्या मराठा भगिनींना…

Pune : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून बेमुदत चक्री उपोषण 

एमपीसी न्यूज - मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी; तसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध…

Talegaon : तळेगावच्या मराठा क्रांती चौकाचे स्वातंत्र्यदिनी अनावरण

एमपीसी न्यूज - सकल मराठा समाज तळेगाव दाभाडे आयोजित मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून ऑगस्ट क्रांतिदिनाच्या नामकरण करण्यात आलेल्या, तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील "मराठा क्रांती चौकाच्या स्मारकरुपी कोनशिलेचे" अनावरण गुरुवारी…

Pune : मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी 58 जणांना पोलीस तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 194 जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी एकूण 58 जणांना पोलीस कोठडी तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.पुण्यात…

Hinjawadi : बस स्टॉपचे नुकसान केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चामध्ये बस स्टॉप, पत्र्याचे शेड आणि सरकारी वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी तीनच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपास रोडवर विवा हॉटेल समोर …

Pune : जिल्हाधिकारी कार्यलयासमोर झालेल्या गैरवर्तनाशी आमचा संबंध नाही – मराठा क्रांती मोर्चा 

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी आम्ही आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते. मात्र , त्यानंतर काहीजणांनी त्याठिकाणी गोंधळ घातला व गैरवर्तन केले त्या व्यक्तींशी आमचा…

Chakan : चाकण आंदोलनातील युवकांवरील गुन्हे मागे घ्या

ठिय्या आंदोलनात मागणीएमपीसी न्यूज - चाकण पोलीस स्टेशन जवळील भैरवनाथ मंदिर येथे गुरुवारी (दि.९) भजन करून मराठा आरक्षण देण्याबाबत ठिया आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शासनातर्फे…

Chakan : चाकण शहरात कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाचा मागणीसाठी गुरुवारी (दि.9) सकाळपासून चाकण शहरासह पंचक्रोशीत कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील व्यापारी दुकानदार यांनी उत्स्फूर्तपणे आप-आपले व्यवहार बंद ठेवले होते. शाळा,महाविद्यालये, कारखानदारी, पेट्रोलपंप…

Talegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद

एमपीसी न्यूज - पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्या जवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने आज सकाळपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान,…