Browsing Tag

मराठा आंदोलन

Talegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद

एमपीसी न्यूज - पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्या जवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने आज सकाळपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान,…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे कडकडीत बंद, चाकण रस्त्यावर ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या 'बंद'ला तळेगाव दाभाडे व परिसरातील गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यावर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.…

Pimpri: स्वयंस्फूर्तीने बंद पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने शहरवासियांना गुरुवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन…

Pimpri : मोर्चात कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 1100 पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक जाणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात देखील आकुर्डी तहसिल कार्यालयासमोर…

Chakan : चाकण हिंसाचारातील दोषींवर कारवाई करा; निर्दोष युवकांना त्रास होऊ नये

एमपीसी न्यूज - चाकण हिंसाचारातील खऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, दंगा करण्यासाठी बाहेरून आलेल्या मंडळींचा शोध घ्यावा. मात्र, प्रत्यक्षात ज्या स्थानिक युवकांचा हिंसाचारात सहभाग नव्हता त्यांना त्रास होऊ देऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने…

Mumbai : मराठा आरक्षण : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे अयोग्य : हायकोर्ट

 एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणावर आता पर्यत दोन लाखांपेक्षा जास्त निवेदनं आणि सूचना आल्या असून त्यावर राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून या याचिकेवर पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यत मराठा आरक्षण…

Pune : 9 ऑगस्टला फक्त ठिय्या आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक नाही

एमपीसी न्यूज - राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि…

Pune : मराठा आरक्षण : पुण्यात चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम 

एमपीसी न्यूज - राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि…