Browsing Tag

मराठा आरक्षण

Lonavala : मराठा आरक्षणाचे पेढे वाटून स्वागत 

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा लोणावळ्यामध्ये पेढे वाटप करत जल्लोष करण्यात आला. लोणावळा शहरातील सकल मराठा समाजाने आज सकाळी मावळ पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान पायी प्रभात फेरी काढत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Chakan : न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षण कायदा वैध ठरला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने…

Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण वैध ; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

एमपीसी न्यूज- मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा राज्य सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या…

Pimpri : आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह; पण श्रेयासाठी राजकीय जल्लोष चुकीचा : राम जाधव

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र, मराठा आरक्षण मिळावे, यासाठी तब्बल 42 लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. तसेच कोपर्डीमध्ये नराधमांच्या लैंगिक अत्याचाराची शिकार ठरलेल्या…

Pune : मराठा आरक्षण : जागरण गोंधळ घालत भाजपचा पुण्यात जल्लोष

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात…

Bhosari : भोसरीत भाजप नगरसेवकांचा आमदार कार्यालयापुढे जल्लोष

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन भाजप सरकारने पाळले आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आज विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानिमित्त भाजपच्या…

Pimpri : मुख्यमंत्र्यांनी 16 टक्के आरक्षणाचा शब्द पाळला – आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असून, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. भाजप सरकार हे दिलेला शब्द पाळणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट…

Pune : मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही – छगन भुजबळ 

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही. आणि पवारांचा देखील नाही. मात्र, सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे ते चुकीचे आहे. मुळात 52 टक्के आरक्षण जे ओबीसी समाजाला देण्यात आले त्याचे वर्गीकरण…

Pimpri : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची धरपकड ; 41 कार्यकर्त्यांची अटक आणि सुटका 

एमपीसी न्यूज - आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानभवनाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. मुंबई-बंगळूर महामार्गावर पुनावळे येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्ते जमले असताना पोलिसांनी त्यांना…

Chakan : संवाद यात्रेस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विविध प्रकारे आंदोलने, मोर्चे , संवाद यात्रा चाकणकरांनी अनुभवल्या आहेत. चाकण मध्ये सर्वात हिंस्त्र आंदोलनाचा भडका उडाल्याचे राज्याने पहिले. चाकण मधील मराठा आरक्षण मुद्द्यावर युवकांचा सहभाग नेहमीच…