Browsing Tag

मराठी चित्रपट

स्वातंत्र्यसमरातील बलिदानाची प्रेरणादायी कहाणी: शहीद भाई कोतवाल

लेखक: हर्षल आल्पेभारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक रोमहर्षक टप्पाच! त्यातल्या प्रत्येक पैलूवर एक- एक रोमांचक चित्रपट होऊ शकतो. खरं तर प्रत्येक चित्रपटकर्त्याला हा विषय खुणावत असतो, म्हणून तर भगतसिंह, महात्मा…

Pune : ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न 

विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर कीपर्स, व्यवस्थापक, बुकिंग क्लार्क, प्रोजेक्टर ऑपरेटर्सनी दिला मुहूर्ताचा क्लॅपराजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रंगला अभूतपूर्व सोहळाएमपीसी न्यूज - कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं…

Pune : मराठमोळ्या ‘कॉपी’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच

एमपीसी न्यूज : मराठी सिनेमांनी कायम दुहेरी यश मिळवत जगभरातील मराठी रसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. काही मराठी सिनेमे देशविदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये मराठीची पताका उंचावत रसिकांच्या भेटाला येतात, तर काही थेट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल…

Maharashtra : भाऊसाहेब भोईर यांचा थापाड्या जानेवारीत

एमपीसी न्यूज - तुम्ही कधी मारली कुणाला थाप? ती समोरच्याला पचली की तुम्ही तोंडावर आपटले? तुमचा एखादा मित्र आहे का थापाड्या? थाप मारताना धमाल मज्जा येते ना? मग सज्ज व्हा अशाच एका भन्नाट ‘थापाड्या’ला भेटायला. मानसी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, …

Pune : आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान विषयावर बुधवारी परिसंवाद

एमपीसी न्यूज - डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान या विषयावर येत्या बुधवारी (दि. २६) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे…