Browsing Tag

मराठी बातम्या

Today’s Horoscope 31 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today's Horoscope 31 March 2023 - जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग - वार - शुक्रवार. 31.03.2023. शुभाशुभ विचार- शुभ दिवस. आज विशेष- सामान्य दिवस. राहू काळ - सकाळी 10.30 ते 12.00. दिशा…

Maharashtra : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लीग मध्ये ईश्वरीचे तुफानी द्विशतक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित सीनियर एक दिवसीय लीग स्पर्धेमध्ये विलास संघाने जालना जिल्हा महिला संघाला अवघ्या 370 धावांनी हरवले.(Maharashtra) छत्रपती संभाजीनगर मध्ये टायगर क्रिकेट मैदान येथे हा सामना झाला. या…

Dehu Road : देहूरोडचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार?

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे. कारण बोर्डाचे क्षेत्र, लोकसंख्या, यांचा समावेश महापालिकेत (Dehu Road) झाल्यानंतर शहराची लोकसंख्या कितीने वाढणार याबाबतचा तपशील तातडीने राज्य…

Maval :  अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी सांबराचा मृत्यू

एमपीसी न्यूज़ :  मावळ तालुक्यातील अहिरवडे (Maval) फट्याचा जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साधारण 7.30 चा सुमारास घडली. सध्या उन्हाळ्याचा दिवसात नैसर्गिक पाण्याचे स्रोत अटू लागले आहे.…

Vadgaon Maval : वडगावमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा

एमपीसी न्यूज - श्री पोटोबा महाराज देवस्थान यांच्या (Vadgaon Maval) वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये रामनवमी निमित्ताने प्रभू श्रीराम जन्म उत्सव, काकडा आरती भजनी मंडळ सेवेकऱ्यांनी भजन करून आनंदात साजरा केला.Talegaon…

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात अश्वमेध वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

एमपीसी न्यूज - इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) व इंद्रायणी इन्स्टिटयूटऑफ फार्मसी (डी.फार्मसी) महाविद्यालयात "अश्वमेध 2023" वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी (दि.29)…

IPL 2023 : आयपीएलची ट्रॉफी यावर्षी तरी देशाच्या राजधानीत जाणार का?

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपिटल्स हा देशाच्या राजधानी दिल्ली येथील स्थित एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. हा संघ जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप या दोघांच्या मालकीचा आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम हे…

Chikhali : विश्व श्री राम सेना आयोजित श्री राम जन्मोत्सवाची जल्लोषात सांगता

एमपीसी न्यूज - चिखली येथे विश्व श्री राम सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (Chikhali) रामल्ललाच्या जयंतीनिमित्त आज अंबिका भवनात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची…

Pimpri News : जागतिक पाणी परिषदेत पिंपरी-चिंचवडच्या डॉ. गणेश अंबिके यांनी सादर केला प्रकल्प

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील मोरया सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित जागतिक पाणी परिषदेत विशेष निमंत्रित म्हणून सहभागी (Pimpri News) होण्याचा मान मिळाला. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी…

Pune : आता ठाकरे संपले – नारायण राणे 

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण पुणे (Pune) दौर्‍यावर असून त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, अशा…