Browsing Tag

मराठी लेटेस्ट बातम्या

Pavana Dam : पावसाचा जोर कायम!  धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज - पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शुक्रवारी सकाळी आठपासून 3500  क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली…

Pimpri News : ‘निशाण’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर;  महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांने…

एमपीसी न्यूज - रेडबड मोशन पिक्चर्स निर्मित दारिद्र्याच्या छायेखाली राहणाऱ्या शाळाबाह्य चिमुकल्यांचं देशप्रेम दर्शविणारा “निशाण” हा लघुपट भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता.या सामाजिक आशय असलेल्या…

Katraj Udyan : मुसळधार पावसात कात्रज येथील प्राणी संग्रहालयात 25 पर्यटक अडकले होते, पुढे काय झालं…

एमपीसी न्यूज - रविवारी पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले.सायंकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली.याच मुसळधार पावसामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 25 ते 30 पर्यटक अडकून पडले होते.अचानक…

Vadgaon Maval : कृषी पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करा – माऊली दाभाडे यांची माहिती

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होत आहे.त्यासाठी राज्य शासनाने या व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत, अशी मागणी कृषी व सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी केली आहे. मावळ तालुक्यातील काही…

Ajit Pawar : महापालिका निवडणुका कधी होतील, कोणालाही माहिती नाही – अजित पवार;बारामतीत भाजपचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मी गणेश मंडळांना भेटी देत नाही.आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील, कधी आहेत. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नसल्याचे…

Pune News : पुणे मनपातर्फे दिव्यांग मेळावा

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका समाज विकास  विभागामार्फत तुकाईनगर समाज मंदिर सिंहगड रोड येथे मंगळवारी (दि.6) दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनपाच्या विविध कल्याणकारी दिव्यांग योजनांची माहिती तसेच शिफार संस्थेचे प्रतिनिधी…

Today’s Horoscope 7 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 7 September 2022 वार - बुधवार तारीख 7- 9 - 2022 शुभाशुभ विचार - शुभ दिवस आज विशेष - भागवत एकादशी राहू काळ - दुपारी 12.00 ते 1.30 दिशा शूल - उत्तरेस असेल आजचे नक्षत्र -…

Pune News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 863 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे.पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली…

Bhosari News : भोसरी महोत्सव शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू : आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी कला, क्रीडा मंचच्यावतीने आयोजित केलेला भोसरी महोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरला आहे.देशभर मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला मोठा प्रबोधनाचा, संस्कृतीचा वारसा लाभला आहे.तो…

Changes in Traffic : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – गणेश मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुण्यातील काही मार्गात एक दिवसासाठी वाहतूकीत बदल केला आहे.यामध्ये अण्णा भाऊ साठे चौक, जिजामाता चौक, सिंहगड रोड, मुंढवा चौक या मार्गांचा समावेश…