Browsing Tag

मराठी लेटेस्ट बातम्या

Pune Traffic : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पुणे शहरात शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी कारणांमुळे दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे.वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महामेट्रो, महापालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, कटक…

Pimpri Corona Update :  शहरात आज 69 नवीन रुग्णांची नोंद; 70 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 69 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 70 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.…

Fort Raigad : तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड बस सेवा सुरु करावी; गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेची मागणी

एमपीसी न्यूज  - मावळ परिसरातून अनेक शिवभक्त रायगड दर्शनासाठी जात असतात.त्यांच्या सोयीसाठी तळेगाव दाभाडे ते रायगड किल्ला अशी बससेवा सुरु करावी, अशी मागणी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे खजिनदार शामराव ढोरे यांनी तळेगाव बस डेपो व्यवस्थापकांकडे…

Talegaon News : ‘परदेशात कलाकारांची काळजी सरकार घेते’ – मंदार पुरंदरे

एमपीसी न्यूज - धातुशास्त्रातील डिप्लोमा असलेले आणि जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेले मंदार पुरंदरे पोलंडमधील पोझनान शहरात वास्तव्याला आहेत. त्यांनी जर्मन भाषेतील नाटकांचा भरपूर अभ्यास केला आणि हिंदी भाषा पारंगत असल्यामुळे सध्या ते पोलंडच्या…

PCMC News : आयुक्त शेखर सिंह घेताहेत प्रत्येक विभागाची संपूर्ण माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेखर सिंह हे महापालिकेतील विविध विभागामध्ये सध्यस्थितीत काय कामकाज सुरू आहे, कोणते नवीन प्रकल्प राबविले जात आहेत.संबंधित विभागांमार्फत भविष्यात काय…

Pune News : राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.यावर्षी हा दिवस‘सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.क्रीडा…

MLA Shirole : औंध रोड-खडकी स्टेशन वाहतूक कोंडीबाबत उच्चस्तरीय बैठक; आमदार शिरोळे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज - नागरिकांना औंध रोड - खडकी रेल्वे स्टेशन येथील वाहतूक कोंडीचा त्रास सतत सहन करावा लागत आहे. तो सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य दुर्योधन भाटकर, ब्रिगेडियर पटवर्धन,…

Today’s Horoscope 22 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 22 August 2022वार - सोमवार22.08.2022शुभाशुभ विचार - चांगला दिवसआज विशेष - अजा एकादशीराहू काळ - सकाळी 07.30 ते 9.00दिशा शूल - पश्चिमेस असेलआजचे नक्षत्र - मृग 07.41…

Crime News : वाकड येथे घरफोडीत एक लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड येथे बंद घरात घरफोडीत करत चोरट्यांनी एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार 15 ते 16 ऑगस्ट या कालावधीत चौधरी पार्क येथे घडला आहे.याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा…

Pune News : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

एमपीसी न्यूज - शहरात शुक्रवारी दहीहंडीचा सण आहे.संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहत हा सण साजरा केला जातो. शहरातही मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने नागरिक हा सण साजरा करतात.शहरात मोठ्या संख्येने दहीहंडी फोडली जाते.पुणे शहरातील मुख्य भागात…