Browsing Tag

मराठी लेटेस्ट बातम्या

Crime News : ड्रेनेज लाईन टाकण्यावरून वाद झाल्याने शेजारील कुटुंबातील तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज - डुडुळगांवमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यारून वाद झाल्याने शेजारील एका कुटुंबातील तीन जणांना मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.याबाबत नितेश वायदंडे (वय 28, रा. भीमनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.स्वप्निल कदम,…

Pimpri News : शैक्षणिक संस्थांकडून बोनाफाईड देण्यास विलंब; विद्यार्थ्यांना बक्षीस योजनेचा लाभ…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना बोनाफाईड, ओळखपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रारी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना महापालिकेच्या बक्षीस योजनेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत.त्यासाठी महापालिका…

Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत.मेटेंचा अपघात कि घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर…

Pimpri Corona Update : शहरात आज 77 नवीन रुग्णांची नोंद; 130 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 77 नवीन कोरोना बाधित रुग्णांची शनिवारी नोंद झाली.तर, कोरोनामुक्त झालेल्या 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.आजपर्यंत…

Pimpri News : ‘एसटीपी’ सुरु न ठेवणा-या हौसिंग सोसायट्यांना दंड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या हौसिंग कॉम्प्लेक्स, सोसायट्यांचे मैलाशुद्धीकरण प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यासाठी महापालिकेमार्फत सल्लागार एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे.तसेच प्रकल्प कार्यान्वित न…

Eknath Shinde : लोकसभेतील गटनेतेपदाबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिली कागदपत्रे

एमपीसी न्यूज – शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदविल्यानंतर शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली होती. लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेता बदलण्याच्या प्रक्रियेला संजय राऊत यांनी आव्हान दिले होते.कारण,…

Alandi News : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज - श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती,आळंदीच्या विश्वस्तांची ऑगस्टची मासिक सभा संस्थानच्या पुणे कार्यालयात पाच ऑगस्ट रोजी झाली. या सभेत सन 2022- 23 या वर्षाकरिता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या प्रमुख विश्वस्तपदी…

Sanjay Raut : पाठींब्याबद्दल संजय राऊत यांनी मानले मित्रपक्षांचे आभार, ईडी कोठडीतूनच लिहिले पत्र

एमपीसी न्यूज – ईडीकडून अटक केल्यानंतर संजय राऊत यांना पाठिंबा जाहीर केलेल्या मित्र पक्षांना राऊत यांनी ईडीच्या कोठडीतून पत्र लिहून आभार मानले आहेत. हे आभार मानताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा उल्लेखही केला आहे.…

Pimpri News : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुखपदी सुजाता पालांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी - चिंचवडमधील संत तुकारामनगरच्या माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषदेच्या सदस्या…

Alandi News : आळंदीत अतिक्रमणांविरोधात नगरपरिषदेची कारवाई

एमपीसी न्यूज - आळंदी येथे गुरुवारी (दि.4) आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने, आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील वडगांव रस्ता, मरकळ रस्ता या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरी, फूटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी,अतिक्रमणा विरोधात कारवाई सुरू करण्यात आली…