Chinchwad News : संत मदर तेरेसा उड्डाणपूलावरुन चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी रॅम्प
एमपीसी न्यूज - चिंचवड एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या चिंचवडगावात उतरणा-या रॅम्पमुळे नागरिकांचे 1.5 किलोमीटर अंतर वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत देखील होणार आहे.…