Browsing Tag

महापौर मुरलीधर मोहोळ

Pune News : खूषखबर… वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या महत्वाकांक्षी वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अखेर मान्य केला आहे. आता पुढील शैक्षणिक वर्षात 2021-22 मध्ये 100 विद्यार्थ्यांसह हे महाविद्यालय सुरु करण्याची शिफारस…

Pune : जेव्हा चंद्रकांत पाटील अजित पवारांची वाट पाहतात!

एमपीसी न्यूज - राजकारणात कधी काय होणार ते सांगता येत नाही. कालपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोमवारी दुपारी 4 वा. पासून उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून आले.…

Pune : कचरा निर्मूलनाचा प्रश्न लवकरच मिटविला जाईल – महापौर

एमपीसी न्यूज - फुरसुंगी येथील उरुळी कचरा डेपो संदर्भातील कचरा निर्मूलनाचा प्रश्न नजीकच्या काळात कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करून निकालात काढला जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.शहराच्या विविध…

Pune : पुण्यात 5 दिवसांपासून कचराकोंडी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील 5 दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. उरुळी - देवाची ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहरात कचऱ्याचे जागोजागी ढीग निर्माण झाले आहे.शहरातील इतर भागांतही कचरा जिरविण्यात येत…

Pune : महापालिका प्रशासन सत्ताधारी, आयुक्त महापौर तर, महापौर झाले आयुक्त

एमपीसी न्यूज - एरवी महापालिका प्रशासन वर्षभर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचेही टीकेचे धनी ठरते. शुक्रवारी दुपारी चित्र मात्र उलटेच घडले. त्याला निमित्त ठरले पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उलटा - पुलटा अभिरुप…

Pune : शहरांतर्गत वाहतुकीला येणार गती; महापौर आणि पोलीस आयुक्तांची सर्वंकष चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत होऊन गती मिळावी, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सर्वंकष चर्चा झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्तांसह वाहतूक आणि परिवहन विभागाचे अधिकारी,…

Pune : हास्य-विनोदाच्या वातावरणात ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा समारोप

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’द्वारे आयोजित 10व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा मंगळवारी हास्य कल्लोळाच्या वातावरणात समारोप झाला.‘नासा’ने संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या नावाने नव्याने शोध लागलेल्या…

Pune : राहण्यासाठी योग्य शहर सर्वेक्षणामध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा- महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुणे शहराला मिळालेला पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये पुणेकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी…

Pune : महापौरांची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा’ पे चर्चा

एमपीसी न्यूज - फेसबुक लाईव्हद्वारे थेट पुणेकरांशी संवाद साधण्यात मोठे यश आल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा देत व्हिडिओ…

Pune : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दीपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र

एमपीसी न्यूज - महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी दीपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र देण्यात आले.यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज…