BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

महापौर राहुल जाधव

pimpri : दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अंगलट

एमपीसी न्यूज - दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य होता.  पाणी कपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय अंगलट आल्याची कबुली महापौर…

Pune, Pimpri: महापौर मुक्ता टिळक, राहुल जाधव यांना तीन महिने मुदतवाढीचे ‘गिफ्ट’

एमपीसी न्यूज - विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महापालिकांमधील महापौर आणि उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या…

Pimpri: शहरवासियांना दिलासा; पाणीकपात रद्द, आता पाणी पुरवठा नियमित होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला. त्यामुळे…

Pimpri : लेबर कॅम्पमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे बिल्डरांना बंधनकारक करा, महापौरांचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिकांची, त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पमध्ये 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात यावे. त्यांना तसे बंधनकारक करण्यात यावे,…

Pimpri: महापौरांच्या प्रभागातील दिवाबत्तीच्या नुतनीकरणासाठी एक कोटीचा खर्च!; स्थायी समितीची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील दिवाबत्तीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली गावठाणातील दिवाबत्तीच्या नुतनीकरणासाठी एक कोटी 4 लाख 84 हजार रुपयांचा खर्च येणार…

Pimpri: खड्डे बुजवा, पूलाखालील अतिक्रमण हटवा; महापौर राहुल जाधव यांच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डयांची डागडुजी करावी. क्रांतीवीर चापेकर पुतळ्यासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटविण्यात याव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना केल्या आहेत.…

Pimpri : ‘भीमसृष्टीचे काम जुलै अखेर पूर्ण करा’ 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणा-या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज (शनिवारी) अधिका-यांना दिल्या.…

Pimpri : महापौर राहुल जाधव जाणार ऑस्ट्रेलिया दौ-यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात 7 ते 10 जुलै दरम्यान होणा-या अशिया पॅसिफिक शहराच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परदेश दौ-यासाठी…

Pimpri : लाचखोर सेवानिलंबित कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश रद्द करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत विविध पदावर कार्यरत असताना लाच घेणार्‍या व फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 16 सेवानिलंबित कर्मचार्‍यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत घेतले. त्यामुळे महापालिकेची जनमाणसात प्रतिमा मलीन…

Chinchwad: इच्छाशक्तीच्या जोरावर अडचणीवर मात केल्यास धेय्यपूर्ती शक्य -महापौर राहुल जाधव

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना बालपणातच योग्य मार्गदर्शन लाभले. तर, भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात. चांगला भविष्यकाळ तुमच्या शिक्षणातच दडला आहे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे…