Browsing Tag

महापौर

Pune : ‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या -महापौर

एमपीसी न्यूज - 'कोरोना'विरोधात सर्वत्र लढा चालू आहे. या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांनना पंतप्रधान, मुख्यमंत्री, शासनाचे विविध विभाग आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता सुरक्षा कवच उपलब्ध करून देत आहेत. महापालिका…

Pune : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासन सकारात्मक

एमपीसी न्यूज - गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून रखडलेल्या पुणे शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात दिले.2017 च्या महापालिकेच्या…

Pune : पुणेकरांनी ‘कोरोना’ला घाबरू नये, नायडू रुग्णालय सज्ज – महापौर

एमपीसी न्यूज - पुणेकरांनी कोणत्याही परिस्थितीत 'कोरोना' व्हायरसला घाबरू नये. या रोगावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे १०० बेडचे नायडू रुग्णालय सज्ज आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती…

Pune : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग भूयारीच असणार -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग हा भूयारीच असणार आहे. वरून (ऍलोवेटेड) हा मार्ग शक्य नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी महापालिकेत यासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या मार्गात केवळ तीनच मेट्रो स्टेशन आहेत. या…

Pune : वारजेकरांनी केलेला सत्कार महत्वपूर्ण -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - कोथरूड-वारजे भागाला महापौर पदाचा मान प्रथमच मिळाला आहे. आमचा माणूस महापौर झाला म्हणून कौतुक सोहळा करतायेत. त्यामुळे उत्साह वाढतोय. आपल्या अपेक्षा भविष्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…

Pune : शहरातील प्रकल्प मार्गी लावण्याचे गटनेत्यांचे महापौर-उपमहापौर यांना आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रकल्प पूर्ण करावीत, असे आवाहन महापालिका गटनेत्यांनी महापौर-उपमहापौर यांना केले. शिवसृष्टी, महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, 24 X 7 समान पाणीपुरवठा योजना, उड्डाणपुलाचे काम आदी कामे मार्गी लावावीत, अशी…

Pune : शहराच्या विकासासाठी महापौर-उपमहापौर यांनी प्रयत्न करावेत; अभिनंदनपर भाषणात सर्वपक्षीय…

एमपीसी न्यूज - महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पुणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले. पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड…

Pune : महापौर पद खुल्या गटासाठी; मोहोळ, भिमाले, घाटे, शिळीमकर, मेंगडे, तापकीर, नागपुरे, एकबोटे, पोटे…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे महापौर पद खुल्या गटासाठी आरक्षित असल्याची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. त्यामुळे महापौर पद खासदार गिरीश बापट गट, संजय नाना काकडे गट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गट की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Pimpri : पाणी कपात रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, अशी मागणी…

Chikhali: महापौरांच्या प्रभागातील रस्त्यावर 22 कोटींचे डांबर; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोन जाधववाडीमधील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 22 कोटी 32 लाख रुपये खर्च येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला आज…