Browsing Tag

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Vadgaon Maval : अत्याधुनिक व्यायाम शाळेचे मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ  येथील म्हाळसकर परिवाराचे 'जीजा आर्केड ' व आर फिटनेस या अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उदघाटन उद्या शनिवार (दि 2) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळ तालुका…

Pune News : मनसेच्या अ‍ॅड. रूपाली पाटील यांना फोनवर धमकी देणार्‍याला सातार्‍यातून अटक

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार अ‍ॅड. रूपाली पाटील ठोंबरे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला खडक पोलिसांनी सातार्‍यातील मेढा येथून अटक केली आहे. मोहन अंबादास शितोळे (51) असे आरोपीचे…

Pune News : मनसे वीज बिलासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

एमपीसी न्यूज : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास नकार दिल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. चहुबाजूने नितीन राऊत यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या…

Pimpri : मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – बाळा नांदगावकर

एमपीसी न्यूज - बांगलादेश, पाकिस्तान आणि नायजेरियनमधून भारतात आलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात मनसेच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाही होण्याचे आवाहन माजी…

Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन ‘राजमुद्रा’ असलेल्या झेंड्याला संभाजी…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला. परंतु त्यांना यश आलं नाही. राजकारणात चढउतार होत असतात परंतु मतासाठी जाती धर्माचा उपयोग करून झेंड्याचा…

Pune : राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; आजपासून संवाद शिबिर

एमपीसी न्यूज- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज, शुक्रवार व शनिवार दोन दिवस संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात पक्ष बांधणीसह इतर विषयावर राज ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. आज…

Bhosari : विलास लांडे यांच्या पदयात्रेला निगडीमध्ये महिलांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या निगडी येथील पदयात्रेला आज (मंगळवारी) नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत महिलांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक महिलेच्या हातात कपबशी चिन्ह…

Pune : ‘मनसे-राष्ट्रवादी’ची छुपी युती; उमेदवारांत गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यामध्ये काही मतदारसंघांत छुपी युती झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर, कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी काँगेस आणि…

Pimpri : मनसे ‘ईव्हीएम’ विरोधात मोठी चळवळ उभी करणार – बाळा नांदगावकर

एमपीसी न्यूज - लोकशाही वाचविण्यासाठी 'ईव्हीएम' विरोधातील आंदोलनाचा खटाटोप चालला आहे. सध्या लोकशाही ज्या पध्दतीने दडवली जाते. त्याला विरोध करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेले लोकशाहीचे हे शस्त्र वापरने व जनमताने प्रदर्शित करणे आवश्यक असून…

Pimpri: ‘मनसे’चे इंजिन धावेना अन्‌ ‘आरपीआय’चा झेंडा फडकेना

(गणेश यादव) सन 2018 संपून आता लवकरच 2019 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता उलथवून भाजपने मुसंडी घेत पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. मात्र मागील वर्षभराच्या काळात आपल्या कामामुळे भाजपचा शहरातील…