Browsing Tag

महेश लांडगे

Bhosari : सायक्लोथॉनच्या माध्यमातून 7 हजार सायकलपटूंनी दिला नदी स्वच्छतेचा संदेश

एमपीसी न्यूज - अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन या संस्थांच्या वतीने इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत आयोजित रिव्हर सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत 7 हजार सायकलपटूंनी रविवारी (दि. 1) नदी स्वच्छतेचा संदेश दिला.…

Pimpri : लक्ष्मणभाऊ, महेशदादांचे मंत्रीपदाचे स्वप्न पुन्हा भंगले

एमपीसी न्यूज - शिवसेना सोबत येत नसल्याने भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मंत्री होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. शहराला मंत्रीपद मिळणार…

Pune : पुणे जिल्ह्यातून मंत्री पदाची लॉटरी कोणाला लागणार?

एमपीसी न्यूज - दिवाळीनंतर भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होऊन त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यातील क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात राज्यमंत्री पदासाठी…

Pimpri: चिंचवड, भोसरी भाजपच्या ताब्यात तर, पिंपरी राष्ट्रवादीकडे; शिवसेनेचे नुकसान

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपने ताब्यात ठेवले आहेत. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांनी तर महेश लांडगे यांनी 'कमळ'च्या चिन्हावर भोसरीतून विजय मिळविला. पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी जोरदार कमबँक केले आहे. त्यामुळे…

Bhosari : भोसरी मतदारसंघात ‘नोटा’ चौथ्या स्थानावर!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भोसरीच्या जनतेने कौल दिला आहे. दुस-या स्थानावर विलास लांडे, तर तिस-या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख आहेत. एकूण…

Bhosari : भोसरी मतदारसंघातील जनतेचे आभार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार, अशी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना चौदाव्या…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्याकडे वाहतूक नियोजनाची दूरदृष्टी -रामकृष्ण पांचाळ

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरात दूरदृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे भोसरी परिसरात नित्याची बाब ठरलेली वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया…

Pimpri : प्रचाराचा सुपर संडे!

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील महायुती आणि महाआघाडी, पुरस्कृत उमेदवारांनी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या सुट्टीच्या रविवारच निमित्त साधत जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला.  भेटी-गाठी, रॅली, पदयात्रा, कोपरा…

Pune : नामांकित शैक्षणिक संस्था आल्याने भोसरी परिसराला शैक्षणिक हब म्हणून ओळख – आमदार महेश…

एमपीसी न्यूज -  पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था भोसरी परिसरात आल्याने भोसरी परिसराला शैक्षणिक हब म्हणून नवीन ओळख मिळत आहे. असे भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी…

Bhosari : महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीत सर्वात आधी समन्वय व मनोमिलन भोसरीतच झाले. मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असताना आमदार महेश लांडगे यांनी उभे राहून मनापासून माझे काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिक…