Browsing Tag

मांज्यामध्ये अडकून जखमी घारीला जीवदान

Pune : मांज्यामध्ये अडकलेल्या जखमी घारीला युवकांनी दिले जीवदान

एमपीसी न्यूज - पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून जखमी झालेल्या घारीला युवकांनी जीवदान दिले. पुण्यात नाना पेठमधील किराड वाड्यामध्ये ही घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते दिनेश नायकू यांना आपल्या घराजवळ ही घार जखमी अवस्थेत आढळली. या घारीच्या पखांना…