Browsing Tag

माजी पंतप्रधान

Nigdi : अटलबिहारी वाजपेयी व्यक्ती नव्हे विचार

एमपीसी न्यूज - अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार सर्वांनी आचरणात आणायला हवे. त्यांच्या जाण्याने भारताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही व्यक्ती वैचारिक पातळीवर अतिशय प्रगल्भ असतात. त्या पातळीवर ते व्यक्ती न राहता…

Pune : सर्वपक्षीय नेते आणि पुणेकरांनी वाहिली अटलजींना श्रद्धांजली !

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात…

New Dehli : अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी…

New Delhi : राजकारणातील ‘अटल’ रत्न निखळले

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (वय 93) यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. मागील चोवीस तासांपासून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून उपचारांना…

New Delhi : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पंतप्रधान…